पाय धुऊन बैलाचे कुंकू लावते कपाळी पुजा आरच्या करून घाली पुरणाची पोळी ।।
मान मान जीवा शिवा आहे तुमचाच मान पोळ्याच्या सणाला करतो आम्ही सन्मान जीवा शिवा
देवा नाही मजा येत बैला शिवाय शेतीला नाही मिळत सुगंध कष्टा शिवाय मातीला
बैलपोळा सणावरील एक सुंदर रचना
शेतकऱ्याची व्यथा मांडणारी रचना