भारतभूमीच्या स्वातंत्र्याला सदैव आम्ही अबाधित ठेऊ हे स्वातंत्र्या, तुझ्याचसाठी काळीजही आम्ही काढून देऊ
ही माय मराठी आमुच्या महाराष्ट्राची मान उंचाविते अभिमानाने सर्वांची
झेंडा महाराष्ट्राचा फडकत राहिल गर्वाने सूर्याच्या तेजाने अखंडित
समृद्ध, संपन्न, सुंदर भारतभूमी अंतरंगी जपावा हा अखंड वारसा याच मातीतून जन्मले वीर सुपुत्र झळाळे जगी जणू बिलोरी आरसा
आपल्यासाठी जीव जाळणाऱ्या जवानांना अभिमानाचा एक सलाम द्या...
तेव्हा लक्ष्मीच जाणंं असह्य होत पण तिच्या मांगल्य पूर्ण आशीर्वादात सार घरदार न्हाऊन निघत तेव्हा कन्येच खरंं मोल कळत