डौलदार पीकं याव म्हणून जीव ओवाळून टाकणारा
विकासाचा फक्त भासच भास
राब राब राबून मिळते दोन घास ! पिक आलेतर ठीक नाहीतर उपवास...
काबाड कष्ट करुन सर्व जगाला देई अन्न ठेवतो एवढीच आशा देव होइल त्याला प्रसन्न
अभंगाच्या रूपात बळीराजाची व्यथा मांडणारी रचना
आनंदी राहतोस तू मानवा