हल्ली ग्रामीण जीवनाचा अनुभव आला तर यावा लागतो , अगदी अस्सल गावठी गावकरी आपल्याला शोधून दाखवावा लागतो
अनुभव शाळा आई शिकविते बाळा तुला शिकवण थोर तुझ्या उपयोगी जीवनाला।।
ऐकलं होतं कीे मन धावत असते स्वप्नांच्या मागे मला मात्र दिसत होते स्वप्न नी करियर एकमेकांसमोर उभे
दिखाव्यापेक्षा ख-या जाणीवेची सुगंधित मने ती उघडी करते
समृद्ध अनुभवाचा साठा
होऊ नये ते रडगाणे अनुभव साहून साहून...