" मी तर पाणी आहे , हव्या त्या रंगात रंगून जाईल ,, गोड जरी असलो , तरी विष आहे ,, परीक्षा घेशील , तर शेवटी तुझाच जीव जाईल ..."
असतात क्षण असेही, ज्यांना विसरले तर आयुष्यात काही उरतच नाही असतात क्षण असेही, ज्यांना विसरले तर आयुष्यात काही उरतच नाही
ज्यांना विसरले तर आयुष्यात काही उरतच नाही ... ज्यांना विसरले तर आयुष्यात काही उरतच नाही ...
शपथ घेऊनी सांगतो मी तुझ्या प्रेमाची शपथ घेऊनी सांगतो मी तुझ्या प्रेमाची
व्यसन झालंय मला तुझ्याच ओघात वाहण्याचं व्यसन झालंय मला तुझ्याच ओघात वाहण्याचं
तू पाहिलेल्या त्या प्रत्येक स्वप्नाला , सत्यात साकारण्याचं... तू पाहिलेल्या त्या प्रत्येक स्वप्नाला , सत्यात साकारण्याचं...