मी प्रतिक्षा (रूही) सदानंद कापगते. काव्यलेखनाची आवड मला वयाच्या अकराव्या वर्षी जडली.त्यातुनच वयाच्या सतराव्या वर्षी साध्य झाला माझा पहिला काव्यसंग्रह स्पृहा..
असावं असं कोणीतरी, मनसोक्त गप्पा मारायला.. असावं असं कोणीतरी, मनसोक्त गप्पा मारायला..
कन्या ही नसते कुणावर भार, कन्या ही नसते कुणावर भार,
आतुर कर्ण माझे ऐकण्या तुझ्या प्रेमाचे दोन शब्द, बोल ना रे मनातले का रे असा तू स्तब्ध! वक्तव्य ... आतुर कर्ण माझे ऐकण्या तुझ्या प्रेमाचे दोन शब्द, बोल ना रे मनातले का रे असा तू...
वाटे मजला असे सदा असावे तु जवळ! वाटे मजला असे सदा असावे तु जवळ!
हात तु दे एकदा निभवीन सात जन्माची साथ! हात तु दे एकदा निभवीन सात जन्माची साथ!