I'm sobati and I love to read StoryMirror contents.
फुंंकून रणशिंंग आयुष्याचे युद्धाला करावी सुरूवात फुंंकून रणशिंंग आयुष्याचे युद्धाला करावी सुरूवात
मुक्या शब्दांना माझ्या तु वाचा फोडलीस नव्या आशा जाग्या करून मी आनंदाने लहरायची मुक्या शब्दांना माझ्या तु वाचा फोडलीस नव्या आशा जाग्या करून मी आनंदाने लहरायची
स्पर्शूनी येवू अंबराला ही जिद्द नव्या संकल्पनेची स्पर्शूनी येवू अंबराला ही जिद्द नव्या संकल्पनेची
मोळी होती डोईवर पाय सलसल त्या उन्हाला मोळी होती डोईवर पाय सलसल त्या उन्हाला