I'm Hemant and I love to read StoryMirror contents.
गुलाब जरी निर्माल्य सुगंध राही दरवळत जीवन इतके सुंदर का राहावे कळवळत गुलाब जरी निर्माल्य सुगंध राही दरवळत जीवन इतके सुंदर का राहावे कळवळत
प्रेम दिसे सख्या तव चहा देता वाफाळून व्हॅलेंटाईन डे नको रोजच येते उफाळून प्रेम दिसे सख्या तव चहा देता वाफाळून व्हॅलेंटाईन डे नको रोजच येते उफाळून
पिपासीत वासनांध ते ही कशी राक्षसी तृषा पिपासीत वासनांध ते ही कशी राक्षसी तृषा
पत्रकार दुधारी तलवार करी मनावर थेट वार पत्रकार दुधारी तलवार करी मनावर थेट वार