Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashvini Duragkar

Others

3  

Ashvini Duragkar

Others

आवडती वेबसिरीज.... ईनसाईड एज

आवडती वेबसिरीज.... ईनसाईड एज

1 min
245


 आई॰पी॰एल॰ सुरु होणार हे ऐकताच लहान मोठे सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला जाते. ती आई॰पी॰एल ची म्युझिक सगळ्यांच्याच आवडीची आहे.

प्रत्येक जण आपल्या आपल्या शहराच्या टीम कडून असतो आणि त्यांना सपोर्ट करतो. किती मस्त वाटत ना. एरवी एकमेकांचे प्रतिद्वंदी असणारे खेळाडू एकाच टीम मध्ये सहखेळाडू म्हणून खेळतात. ती मज्जाच निराळी असते. 

   पण आतली गोष्ट कोणाला माहिती असते काय? खिलाडू किती तरी करोड पैसे देऊन विकत घेतलेले असतात. एका एका बॉल आणि एका एका रन वर बेटिंग लावली जाते. लोक वेड्यांसरखा पैसे खर्च करतात त्या बेटिंग मध्ये आणि विशेष म्हणजे या सगळ्या लोच्यात कोच, बॉलर, बॅट्समन सगळेच सहभागी असतात. बस्स्स हीच सगळी हकीकत ईनसाईड एज या वेब सिरीज मध्ये दाखविलेली आहे. 

   विवेक ओबेरॉय यांनी विलन चा रोल केला आहे. अप्रतिम भूमिका सोबतच अत्यंत कुशल किरदार त्यांनी निभावला आहे. सिरीज बघतांनी जे कुतूहल वाढत ते अगदीच अद्भुत आहे. सिरीज आपल्याला बांधून ठेवणारी आणि आतुरता वाढवणारी आहे. जे आई॰पी॰एल॰ प्रेमी असतील त्यांनी हि सिरीज आवर्जून बघावी. 


Rate this content
Log in