STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

जादूची बकरी

जादूची बकरी

1 min
157

एका मालकाकडे खूप बकऱ्या होत्या.नंदू त्याच्याकडे कामाला होता .तो रोज बकऱ्यांना फिरायला न्यायचा.


त्यात एक बकरी म्हातारी होती .थकलेली होती .तिला आता विकून टाकावं अस मालकाच मत होत.


मेंढपाळ नंदू आईला सांगतो, आपण तिला घरी आणू या,आता मालक तिला विकणार आहे.


आई म्हणाली',एवढे पैसे आणू कुठून "तरी आम्ही थोडे थोडे पैसे देऊ तुम्हाला ही बकरी आम्ही विकत घेतो.


ती जादूची बकरी होती नंदूला तिने तिच्या मागे घेऊन गेली आणि एका झाडाखाली उकरायला लागली नंदूने तिला मदत केली.


उकरल्यावर त्याला तिथे सोन्याची खान दिसली.त्याने ते सोने विकून त्या मालकाचे पैसे देऊन टाकले.


नंदू त्याची आई आणि ती बकरी आनंदाने राहू लागले.



Rate this content
Log in