Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

विद्यार्थी

विद्यार्थी

1 min
215


आजचा विद्यार्थी आणि भविष्यकाळातील आवाहन


आजचा विद्यार्थी बघायला गेलं तर खूप अवाजवी हुशार झाला आहे . मोबाईल मुले त्याला जास्तीचे ज्ञान आले आहे .


आपल्याला ज्या मोबाईलच्या गोष्टी माहीत नसतात त्या त्याला माहीत आहे .

मोबाईलचा प्रतेक पार्ट नी पार्ट त्याला माहित आहे. काही झाले की स्वतः मोबाईल दुरुस्त करून देतो .

आजकालच्या विद्यार्थी जरा चार पाऊल जास्तच आहे . पण तेवढेच महत्वाचे नाही आयुष्यात बरेच टप्पे पार पाडायचे असतात .


 विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही .भविष्यात त्याला व्यवहारिक ज्ञान असणे खूप गरजेचे आहे . तरच त्यांचा जीवनात निभाव लागेल .


इनडोअर गेम, खेळणे outdoor game खेळणे. मोठ्या माणसांचा आदर सन्मान करणे . या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे .


भविष्यातील प्रतेक चांगल्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या आत्मसात करून घेणे . राग राग सोडून देऊन संयम अंगी बाळगणे खूप गरजेचे आहे तरच तो भविष्याचे स्वप्न साकार करू शकेल .



Rate this content
Log in