Samiksha Jamkhedkar

Others

2.6  

Samiksha Jamkhedkar

Others

देशाचे भविष्य

देशाचे भविष्य

1 min
81


देशाचे भविष्य शिक्षकांच्या हातात


खरच, आजकाल देशाचे भविष्य शिक्षकांच्या हातात आहे. मुलांना प्रेमाने मायेने समजून सांगण्याची हिंमत एका शिक्षकांमध्ये असते.


मुले/मुली घरी कोणाचे ऐकत नसले तरी शिक्षकांनी सांगितलेले ऐकतात . शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणारा एक शिल्पकार असतो.

लहानपणापासून त्यांच्याकडे आपली मुले वसंगळी घालत असतात. त्यांचा पूर्ण विश्वास असतो या मातीच्या गोळ्याला शिक्षक सुंदर घट बनवणार.


आपल्या गुरुजींचं मूलं अनुकरण करत असतात . कर्तव्य निष्ट शिक्षक मुलांना छान शिकवून त्यांचे स्वप्न साकार करत असतात.


पुस्तकी ज्ञानाबरोबच व्यवहारिक ज्ञान ही शिक्षक समजून सांगत असतात .  


म्हणून देशाचा योग्य , कर्तव्यदक्ष, सुजाण , हुशार नागरिक बनवून देशाचे भवितव्य उज्वल बनविण्यास शिक्षकांचा मोठा वाटा असतो.


Rate this content
Log in