STORYMIRROR

Umesh Salunke

Others

4  

Umesh Salunke

Others

मी प्रेम केले तुला उमगले..!

मी प्रेम केले तुला उमगले..!

1 min
296

मी प्रेम केले तुला उमगले कधीच नाही

मी कदर प्रत्येक वेळेला केले कधीच नाही...!


जगणे आव्हान झाले या बघण्याला घरात

मी घाबरलो मनाने ढासळलो कधीच नाहीं....!


अश्रू वाळून गेले कडक उन्हाने 

जीव जडला परंतु रडलो कधीच नाहीं.....!


सुखी होती सगळी सांगते खुशीने 

मी दुःखी झालो विसरलो कधीच नाही.....!


शब्द सांगतात कविता रस आठवणीने

मी लिहिली प्रेम व्यथा म्हंटली कधींच नाहीं....!


मी हटलो या हृदयाशी वास्तव दाखवायला 

मी शोध घेतला मनाशी विचार कधीच नाही....!


सर्वांसोबत एकटा वाटे मी गप्पात ही

आज मत खत राहिलो जेव्हा बोललो कधीच नाहीं...!



Rate this content
Log in