STORYMIRROR

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

वाफाळलेला चहा

वाफाळलेला चहा

1 min
121

     प्रभाती मस्त रिमझिम बरसणारा पाऊस. पावसाचा टपटप नाद,हवेतील बेधूंद गारवा,मातीचा सुगंध मनास स्पर्श करतो.आदित्य मेघातून हळूच डोकावू का नको या विचारात अंर्तमुख झालाय...

 

  आहाहा!!काय मस्त वातावरण आहे हे! प्रभातीचा गजर वाजताच लुकलुकणारे नयन उघडताच हे सर्व धरेवर पाहतेय...ही मजा काही निराळीच ह... आणि आता गच्चीत डोकावताच तो बरसणारा पाऊस नजरेत सामावून घेतेय.वा!वा!अवर्णनीय हे दृश्य आहे.गगनी लालसर छटा,आदित्य मेघाआडून माझ्याकडेच जणू पाहतोय..म्हणतोय जसा"उठा,फ्रेश व्हा".


     आता मस्त या वातावरणात वाफाळलेला चहा व वाचण्यास वर्तमानपत्र असेल तर !आणखीनच मजा! चला तर मग आपण वाफाळलेला चहा घेत, घेत निसर्गाच्या या अनोख्या रूपात रममाण होवू या!!


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ