End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Varsha Shidore

Others


3  

Varsha Shidore

Others


सोहळा सुखाचा...

सोहळा सुखाचा...

1 min 706 1 min 706

सोन्यासारखं शुद्ध मन असलेल्याला

परिसस्पर्शाची काय म्हणून गरज

त्याचा स्वभावच खरा चकाकता दागिना

चालढालीचा पेहराव शुद्धतेचा नमुना

विचारधारेचं तत्व आदर्शवादी व्यक्तिमत्व !


विसरुनी कटुतेचे कडवे घोट

शब्दात मायेचा प्रेमाचा गोडवा

साठवावा सदैव हृदयात मान

नातीबंध अखंड जपावीत आयुष्यभर 

नि जगावा सोहळा बेमुराद सुखाचा....


Rate this content
Log in