परिस्थितीशी झुंज देणारी माणस
परिस्थितीशी झुंज देणारी माणस
संकट काळात झगडणारी माणस सांगितलं की सध्याची जगावर ओढवलेली कोरोनाची महामारी ने संपूर्ण देश हैराण झाले आहे जगावर ओढवलेलं संकट या काळात साक्षात देवाच्या रूपाने आज घडीला डॉक्टर, नर्स, पोलीस आरोग्य सेवेतील कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सर्वेक्षण करणारे कर्मचारी विविध सामाजिक संघटना व स्वयंसेवक असे विविध क्षेत्रातील कर्मचारी आज या कोरोनाच्या संकटात स्वतःची जीव धोक्यात घालून संपूर्ण जगाची काळजी या योद्धाच्या हातात आहे आज तोच संकटकाळात खरा देव आहे.....
आज जगातील सर्व मंदिर,चर्च, मस्जिद आणि धार्मिक स्थळे बंद अवस्थेत आहे आज हा देवरूपी माणूसच माणसाच्या उपयोगाला येत आहे या महामारीने एक मेकांशी जगणं शिकवून गेली आहे आज माणूस एकमेकांकडे आशेने पाहू लागला आहे काय उरलय जगात या संकटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर त्याला अंबुलन्स मध्ये नेऊन त्याला हौस्पिटल ला ऍडमिट करून त्या रुग्णावर उपचार करत असतो
हे सर्व करीत असताना स्वताला कोरोनाची पण लागण होऊ शकते तरीही आपले जीव धोक्यात घालून तो काम करीत असतो......
ही सर्व सेवा देत असतांना त्याला तर कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्या मुळे त्याच्या घरातील मंडळीला पण लागण होऊ शकतो बगा किती
जोखीम घेऊन तो काम करत असतो
आपल्यासाठी किती संकट काळात या जगासाठी झगडत असतो सलाम आहे माझ्या या योद्धा ला अहोरात्र झटत आहे......
माझ्या या सर्व जवानांना माझा मानाचा मुजरा सर्व आरोग्य कर्मचारी डॉक्टर, नर्स, वार्डबाय, पोलीस सेवाभावी संस्था आणि या महामारीशी झुंज देऊन स्वताच जीव धोक्यात घालून काम करणारे सर्व कर्मचाऱ्यांनी संकटकाळी तमाम जनतेला एक देव रुपी देवच भेटला आहे आभार माझ्या या योद्धाचा या संकटकाळात झगडणारी माणसे मिळाली सलाम या योद्धाना.......✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️