STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

निश्चयाची परीक्षा....

निश्चयाची परीक्षा....

1 min
666

डोक्यात विचार असतात अनेक 

मनातलं मात्र नाही कळत सहज 

 

अमान्य गोष्टींचं नकळत समोर येणं

गोंधळलेल्या मनाला नाही होत सहन 


परखडपणे बोलणं नसेल रुचत कुणाला

म्हणून मन मनोमनी होत राहते दुःखी


निष्पाप मनाचा त्रास घेतो विनाकारण 

दृढ निश्चयाची परीक्षा असते परत परत


मायेच्या शब्दांची असते गरज सांत्वनाची 

निश्चयाच्या गर्तेत नाद स्वतःवरच्या प्रेमाचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन