नातं काहीसं जिंदगीचं...
नातं काहीसं जिंदगीचं...

1 min

540
नातं टिकवायला कोणीतरी एक ट्राय करतो
नि एक त्याला कंडिशन्स चा दोरखंड गुंडाळतो
घुसमटीचा एक दिवस द एन्ड होतो
नि एका नात्याचा पेच अनरेसॉल्व्हड राहतो...
प्रयत्नांती गाडी राईट युटूर्न होते
नि दोरखंडाचा फास परफेक्टली सैल होतो
नात्याला फीलिंग गुड वाला हॅशटॅग लागतो
नि निसटलेल्या अपॉर्च्युनिटी चा ताळमेळ साधतो...