Varsha Shidore

Others


3  

Varsha Shidore

Others


मैत्रीबंध

मैत्रीबंध

1 min 429 1 min 429

मैत्रीचं नातं मन 

न जुळताही टिकतं

विचारांचं सर्कल 

तेवढं विशाल हवं


मैत्रीचे धागे लांबलचक 

न गुंतणारे नि गुंतवणारे

सहज विणता येतात 

जरी कधी विरले गेले


प्रश्नचिन्हाचा सिम्बॉलच 

मुळात खूपच घातक

मैत्रीत मात्र त्याचं 

आपोआप मिटतं फलक


Rate this content
Log in