लेखनाची प्रेरणा मिळाली
लेखनाची प्रेरणा मिळाली

1 min

662
Dear diary,
रोजची धावपळ त्यात होणारी दमछाक. समोर असलेलं काम नि तेच रूटीन यातून आपल्यासाठी थोडा वेळ मिळावा अस नेहमी वाटतं. पण आज नको उद्या करू म्हणत वेळच नाही ही सबब सांगून तिथेच थांबत असे मी. वाचायला आवडतं, तसं लिहायलाही आणि कोरोनामुळे घरात बसून कंटाळा येतो असं लिहीत असताना वाटत नाही, कारण रोज नवीन शब्द त्यावर कोट्स लिहायचे पुन्हा वाचून बघायचं आपल्या मनाला आवडेल असं लिहिलं का, अर्थ बरोबर आहे ना, आपल्या विचारांना धार लावायची नि हवे नको ते बदल करत लिहत राहण्याचा आनंद स्टोरी मिररच्या प्लॅटफॉर्मवर घ्यायचा.
Thank you story mirror.