जगण्यातलं मॅथेमॅटिकस्...
जगण्यातलं मॅथेमॅटिकस्...
1 min
482
जन्म या फर्स्ट स्टेप ने
सुरु झालेलं कॅल्क्युलेशन
मृत्यू या लास्ट स्टेप ने
करेक्टली एन्ड होणं
नि आयुष्याचा
परफेक्ट चॅप्टर
स्वच्छंदी मनानं
हॅपिली क्लोज होणं
लाईफ जगण्यातलं
खरं मॅथेमॅटिकस्...
