The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Varsha Shidore

Others

2.5  

Varsha Shidore

Others

एकांताचा एकांतवास...

एकांताचा एकांतवास...

1 min
754

कधी एकटं वाटणं....

नसावी मात्र एक भावना

गरज असावी बहुदा 

आपल्या माणसांच्या असण्याची 

सहज मिळणारी साथ 

योग्यच असेही नाही काही 

पण असावं कोणीतरी....

ज्याला न सांगताच कळावं

नातं कोणतंही असेल 

पण विश्वास असावा प्रबळ

प्रेम नसेल तरीही खास असावी 

जागा हक्काची वाटेल तेव्हा मिळावी 

शेवटी एकांताचा एकांतवास 

न घडावा कधीच मनाला....

Rate this content
Log in