गुंतत गेलो तव रति-पाशात विरुनी गेलो तव अस्तीत्वात गुंतत गेलो तव रति-पाशात विरुनी गेलो तव अस्तीत्वात
मन होई वेडेपिसे मम आठवणींच्या हिंदोळ्यावरी मन होई वेडेपिसे मम आठवणींच्या हिंदोळ्यावरी
धुंद ओल्या संधीकाली येई प्रीत उमलूनी धुंद ओल्या संधीकाली येई प्रीत उमलूनी