हे जीवन एक रंगभूमी आहे प्रत्येक व्यक्ती रंगकर्मी आहे हे जीवन एक रंगभूमी आहे प्रत्येक व्यक्ती रंगकर्मी आहे
कोणाची उतरली धुंदी कोणाला चढली गुर्मी कोणाची उतरली धुंदी कोणाला चढली गुर्मी
आयुष्य बहरत जातं हळूहळू, मैत्रीच्या रंगमंचावर सरकत जात पुढे-पुढे, मैत्रीतल्या कलारंगांसह आयुष्य बहरत जातं हळूहळू, मैत्रीच्या रंगमंचावर सरकत जात पुढे-पुढे, मैत्रीतल्या क...