मिळाली कुठे तर आणून द्या नाहीतर आपलं राहून द्या मिळाली कुठे तर आणून द्या नाहीतर आपलं राहून द्या
एका एका थेंबासाठी किती चाले आटापिटा मैलभर चालतांना थकल्यात पायवाटा एका एका थेंबासाठी किती चाले आटापिटा मैलभर चालतांना थकल्यात पायवाटा
समतोल राखा सारे पर्यावरणाचा जगी समतोल राखा सारे पर्यावरणाचा जगी