मायेचा पदर । दुष्काळात पाणी । गाते 'उमा' गाणी । ममतेची. मायेचा पदर । दुष्काळात पाणी । गाते 'उमा' गाणी । ममतेची.
संस्कारांची आशावेल ममतेचा एक झरा, आयुष्याच्या ओंजळीत आजीरूपी असे हिरा.. संस्कारांची आशावेल ममतेचा एक झरा, आयुष्याच्या ओंजळीत आजीरूपी असे हिरा..
ममतेच्या छत्रछायेत राहून, करे स्वतःस तयार धैर्याने ममतेच्या छत्रछायेत राहून, करे स्वतःस तयार धैर्याने
बाळ दिसल्याशिवाय चैन पडेना मनाला बाळ दिसल्याशिवाय चैन पडेना मनाला
महिला म्हणजे आई माया ममतेची प्रेम करते सर्वांवर समतेची तिच्याकारण हा जग सावरला महिला दिवस ८ मार्च... महिला म्हणजे आई माया ममतेची प्रेम करते सर्वांवर समतेची तिच्याकारण हा जग सावरला...