चिंतन ,मनन, पठण सगळेच करून झाले तरीही उरताहेत निरुत्तरच काही शब्द चिंतन ,मनन, पठण सगळेच करून झाले तरीही उरताहेत निरुत्तरच काही शब्द
विलगीकरण उपाय हो खास, संपेल रे त्रास कायमचा विलगीकरण उपाय हो खास, संपेल रे त्रास कायमचा
पुस्तकांचे रोज करावे पठण, देतात संस्कार करावे चिंतन पुस्तकांचे रोज करावे पठण, देतात संस्कार करावे चिंतन