सौंदर्याचे आहे मुक्त उधळण सौंदर्याचे आहे मुक्त उधळण
फुलांचा मखमली शालू घालून धरती नटली क्षणात ध्यानात आले चैत्र पालवी फुटली फुलांचा मखमली शालू घालून धरती नटली क्षणात ध्यानात आले चैत्र पालवी फुटली
निसर्गाचे दान, दुधाळ सागर पाहता लोचनी, भासे नवथर !! निसर्गाचे दान, दुधाळ सागर पाहता लोचनी, भासे नवथर !!
अथांग जलाशयावरती अलगद फिरावे क्षितीजाची न क्षिती उरावी पार करुनी जावे अथांग जलाशयावरती अलगद फिरावे क्षितीजाची न क्षिती उरावी पार करुनी जावे
ताल धरला मातीने, नद्या झरे नृत्य करी ताल धरला मातीने, नद्या झरे नृत्य करी