राहू सदा समाधानी, सुख येईल नित्याने राहू सदा समाधानी, सुख येईल नित्याने
वृंदावनी सारंग हा करी नानाविध लीला, करू नमन कान्हाला प्रेम संदेशात दिला वृंदावनी सारंग हा करी नानाविध लीला, करू नमन कान्हाला प्रेम संदेशात दिला
पायात पैंजणाचा आवाज आणि बांगड्यांची किणकिण साद घालते मनाला पायात पैंजणाचा आवाज आणि बांगड्यांची किणकिण साद घालते मनाला