किमया तुझी सारी, नतमस्तक तुझ्या मी दारी किमया तुझी सारी, नतमस्तक तुझ्या मी दारी
दुमदुमली ती नगरी पंढरी, राम कृष्ण हरी भीमातीरी दुमदुमली ती नगरी पंढरी, राम कृष्ण हरी भीमातीरी
सोडू नकोस नामाचा ध्यास, मनात हवा फक्त विश्वास सोडू नकोस नामाचा ध्यास, मनात हवा फक्त विश्वास