नवयुगात नारी रणरागिणी सबला का बरे वदता स्त्रीला अबला?l नवयुगात नारी रणरागिणी सबला का बरे वदता स्त्रीला अबला?l
तूच हो आता झाशीवाली करण्यासाठी वार नराधमांना दाव तळपत्या समशेरीची धार तूच हो आता झाशीवाली करण्यासाठी वार नराधमांना दाव तळपत्या समशेरीची धार
तू सर्वशक्तिशाली आहे, नारी तू एक शक्ती आहे तू सर्वशक्तिशाली आहे, नारी तू एक शक्ती आहे