संसारात हातभार लावतो ! संसारात हातभार लावतो !
कुटुंबासाठी पैसा कमावतो... कुटुंबासाठी पैसा कमावतो...
काहीशी इच्छा अजूनही अपुरी, काही कामे आहेत अजून जरुरी. काहीशी इच्छा अजूनही अपुरी, काही कामे आहेत अजून जरुरी.
ओळखलं का मला तुम्ही, मी एक सामान्य शिक्षक ओळखलं का मला तुम्ही, मी एक सामान्य शिक्षक
पुन्हा पुन्हा घेत राहीन रोज नवनवी जोखीम मी पुन्हा पुन्हा घेत राहीन रोज नवनवी जोखीम मी