सामान्य समानतेच्या दर्जासाठी, देह बाबासाहेबांनी झिजवला. सामान्य समानतेच्या दर्जासाठी, देह बाबासाहेबांनी झिजवला.
पापांचे तिमिर नाशून, पुण्यकाल उगवावा, मानवाच्या मनामनात, मानवतेचा ओघ झरावा! पापांचे तिमिर नाशून, पुण्यकाल उगवावा, मानवाच्या मनामनात, मानवतेचा ओघ झरावा!