पाऊले चालती थकते ही वाट वर्षानुवर्षांची अशी वहिवाट दिंड्या पताका हाती घेऊन ऊन-पावसाचा त्... पाऊले चालती थकते ही वाट वर्षानुवर्षांची अशी वहिवाट दिंड्या पताका हाती घेऊन...
दहावी माझी ओवी ग | बोलतेय मराठी ग I धर्मज्ञान हे त्यात ग I वंदू ' ज्ञानेश्वरीला ' ॥१०॥ दहावी माझी ओवी ग | बोलतेय मराठी ग I धर्मज्ञान हे त्यात ग I वंदू ' ज्ञानेश्वरीला...
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥ सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥ राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥ कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥ समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥