हिरवे हिरवे गार गालिचे हाल चाली मुक्या जिवांचे हिरवे हिरवे गार गालिचे हाल चाली मुक्या जिवांचे
दूर बसून मी कौतुक बघतो दिवस सुंदर किती पावसाचे । दूर बसून मी कौतुक बघतो दिवस सुंदर किती पावसाचे ।
पक्ष्यांची मंजूळ गाणी, रोज ऐकली असतील, पुन्हा येता बहर तरूंना, घरटी अनेक वसतील! पक्ष्यांची मंजूळ गाणी, रोज ऐकली असतील, पुन्हा येता बहर तरूंना, घरटी अनेक वस...