आमच्या ललाटरेषेचं पुनरुत्थापन केलस .. शिक्षणाची महाद्वारं उघडी केलीस ... आमच्या ललाटरेषेचं पुनरुत्थापन केलस .. शिक्षणाची महाद्वारं उघडी केलीस ...
स्वबळावर विश्व जिंकण्या सामर्थ्य निर्मिले आमुच्या हाती। स्वबळावर विश्व जिंकण्या सामर्थ्य निर्मिले आमुच्या हाती।
तेवे स्त्री शिक्षणाची सुवर्ण क्रांतीज्योत, प्रथा,रूढी तोडे सावित्रीबाई फुले थोर. तेवे स्त्री शिक्षणाची सुवर्ण क्रांतीज्योत, प्रथा,रूढी तोडे सावित्रीबाई फुले थोर...
इतिहासाच्या कणखर पानांवर तुझ्या अलगद पावलांचा हळुवार स्पर्श झाला इतिहासाच्या कणखर पानांवर तुझ्या अलगद पावलांचा हळुवार स्पर्श झाला