रणात हतबल एकल पार्था. श्रीहरी ने सांगितली गीता. रणात हतबल एकल पार्था. श्रीहरी ने सांगितली गीता.
प्रगती करता देशाचा होईलच विकास विकास होताच राष्ट्राचा बदलूया नीती प्रगती करता देशाचा होईलच विकास विकास होताच राष्ट्राचा बदलूया नीती
मग दाखवू या दुनियेला ही एकजुटीची शक्ती मग दाखवू या दुनियेला ही एकजुटीची शक्ती
मी महान माझा देश महान देशभक्तीचा जागर करू.... मी महान माझा देश महान देशभक्तीचा जागर करू....