उनं वाऱ्याच्या संगती नित करतो रे मस्ती कष्ट काबाड करुन करे माती संगे दोस्ती ।। उनं वाऱ्याच्या संगती नित करतो रे मस्ती कष्ट काबाड करुन करे माती संगे दोस्ती ।...
उजाडतो रोज दिस, बदलना काही जिणं. वाटा त्याच उरल्यात, गेलं फार अंधारून. उजाडतो रोज दिस, बदलना काही जिणं. वाटा त्याच उरल्यात, गेलं फार अंधारून.
नको मला ओवाळणी हाक माझी ऐक आज, माय बहिणीची सदा वाचवत जावी लाज... नको मला ओवाळणी हाक माझी ऐक आज, माय बहिणीची सदा वाचवत जावी लाज...