शिवबांच्या , स्वराज्य जरीपटक्याची कमान ! पंढरीची वारी, विठ्ठलाचा सार्थ अभिमान शिवबांच्या , स्वराज्य जरीपटक्याची कमान ! पंढरीची वारी, विठ्ठलाचा सार्थ अभिमान
कर्म चांगले करता, भेटे वैकुंठीचा राणा कर्म चांगले करता, भेटे वैकुंठीचा राणा
त्यामुळे आजच जग बनतंय साक्षात अविष्कारी, जवळ काही नसलं तरी आहे बुद्धी अलंकारी त्यामुळे आजच जग बनतंय साक्षात अविष्कारी, जवळ काही नसलं तरी आहे बुद्धी अलंकारी
मैत्री खरंतर परीक्षा असते साक्षीदारी, नसतो त्यात लोभ अन कुठले उपकारी मैत्री खरंतर परीक्षा असते साक्षीदारी, नसतो त्यात लोभ अन कुठले उपकारी