Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mrs. Mangla Borkar

Others

3  

Mrs. Mangla Borkar

Others

विषाद

विषाद

1 min
10


आई … तुझ्या ममतेला तोड नाही….


डोळ्या समोरचे कष्ट कधी कळू दिलं नाही फाटक्या


संसाराला कधी नाव ठेवली नाही…..

 

यातना सोसाव्या लागल्या तरी दुःख मानली नाही सुख


मिळत नाही म्हणून कधी कोणाशी भांडली नाही….


डोक्यावर छप्पर नसला तरी हिम्मत सोडली नाही

 

पोटच्या पोराला मायेची सावली कमी पडू दिलं नाही….

 

दिवसरात्र मेहनत करून पोरांसाठी झिजत राहिली


अपमानित होऊन ही ममतेपरी जगत राहिली…

 

डोळ्यामधील अश्रू आवरत अंगाई गीत गायली


पहिली घास भरवून पाहिलं पाऊल सावरली…

 

आयुष्याच्या प्रवासात अनेक ओझे झेलली…


अडखळलेल्या आयुष्याला शेवटी वळण तिनेच दिली…

 

खरच, तुझ्या मायेला शब्दांत मांडता येत नाही आई…


तुझ्या ममतेला तोड कोणाचीच नाही….


Rate this content
Log in