STORYMIRROR

Mangesh Medhi

Others

4  

Mangesh Medhi

Others

विजया दशमी

विजया दशमी

1 min
234

आजच तर शस्त्र पूजन


आजच तर बंधन मुक्त


आजच तर दानव मर्दन


आजच तर रावण दहन


आजच तर शक्ति विजय


आजच तर धर्म विजय


आजच तर लक्ष्मी विजय


आजच तर सत्य विजय


आजच तर क्षात्र विजय


आजच तर मानव विजय


विजयी विजया दशमी


नवारंभ शुभारंभ


Rate this content
Log in