STORYMIRROR

Dhruva Raut

Others

3  

Dhruva Raut

Others

वहिनी : एक अतूट नाते

वहिनी : एक अतूट नाते

1 min
265

आयुष्याच्या चित्रपटात,

माहेराहून सासरी येता 

मन दाटुनी येई, 

त्या क्षणी मायेने हात फिरविणारी ,

वहिनी सारखी एक तरी मैत्रीण असावी,

अन् माझे अहो भाग्य एवढे की

साळकाया माळकाया च्या रुपात ती पूर्ण झाली,

भेट अमुची असते दोन क्षणांची 

पण त्या दोन क्षणांनी ही मन आल्हादून जाणारी,

गप्पाटप्पांनी रंगणारी, भावभावनांचे ऋणानुबंध जपणारी,

सुखदुःखात साथ देणारी,

आठवणींना उजाळा देत नव्याने भेटणारी..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन