STORYMIRROR

Sandip Patil

Others

3  

Sandip Patil

Others

वेड्या मनाची आशा

वेड्या मनाची आशा

1 min
460

नाही पुसल्या जात

काळ्या दगडावरची रेष

तुझ सुखात नांदण

माझा दुःखांचा देश,


सोबत पाहिल्या स्वप्नांची

राख जळते उरात

तुझ्या ओठी गाणे नवे

गाते दुसऱ्याच्या सुरात,


तुझ्या विरहाने झाली

साऱ्या जिंदगीची नशा

येशील एकदा परतुन

वेड्या मनाची वेडी आशा.



Rate this content
Log in