STORYMIRROR

Sandip Patil

Others

4  

Sandip Patil

Others

माघार नाही

माघार नाही

1 min
398

आज जरी हरलो तरी

अंतिम माझी हार नाही,

क्षणाची विश्रांती समजा

रणांगणातून माघार नाही।


साहित्याला गुण द्या
लॉग इन