वारकरी
वारकरी
1 min
14.5K
1)जवळ येता आषाढ मास
लागला मनाला एकच ध्यास
वारकरी निघाला सोडून निवास
विठ्ठलभेटीची जीवाला आस
2) ज्यांच्या हृदयात विठ्ठल
अन् हातामध्ये टाळ
उसळती लाटा आनंदाच्या
त्यांच्या मनात ञिकाळ
3) मुखी असता विठ्ठल
नामाचा गजर
सुखदु:खाची जीवाला
नसते फिकर....
