वारकरी
वारकरी
1 min
27.2K
ज्यांच्या हृदयी विठ्ठल
अन् हातामध्ये टाळ
उसळती लाटा आनंदाच्या
त्यांच्या मनात ञिकाळ
