तू हो म्हणशील तर...( चारोळी.)
तू हो म्हणशील तर...( चारोळी.)
1 min
237
तू हो म्हणशील तर...
तू हो म्हणशील तर
जमिनीवर येतील तारे !
अन् क्षणात होईल
अवकाश आपले सारे...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.22जानेवारी2019.