STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

तुझी साथ...( चारोळी.)

तुझी साथ...( चारोळी.)

1 min
679


तुझी साथ...


वळणा वळणाच्या वाटेवर

हवी तुझी साथ !

असू दे कितीही वळणं

पार करू साथ साथ...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.22जानेवारी2019.


Rate this content
Log in