Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shravani DNG

Others

4.5  

Shravani DNG

Others

टाक पाउल मराठी पुढे

टाक पाउल मराठी पुढे

1 min
118


वेळ जरी असली ही मोठ्या धोक्याची, 

आहे तरी ही मोठ्या मोक्याची !

बघ चाचपडून आतल्या खोलित मनाच्या, 

काय सापडले ते सांग कानात स्वताच्या !


नव्याने भेटशील स्वताला,

अडगळीतले गुण ही पडतील नजरेला ! 

हटवून धूळ त्या हिऱ्यांवरची,

पारखी तू चमकावन्यावर कर ही वेळ खर्ची !


बघ नविन संधी दिसतील,

जर तू बाहेर डोकावून बघशील !

जग बदलत आहे,

नव्याने धडपडत आहे !

तू ही घे मशाल हाथी नवचैत्यन्याची,

घेऊन ढाल उराशि कर्तव्याची ! 


गिरवीत अनुभव अणि संस्कारांचे धड़े,

बिनधास्त टाक पाउल मराठी पुढे !!! 


Rate this content
Log in