थेंब
थेंब
1 min
536
थेंब थेंब आठवणींचे
तुझ्या, वेचले मी सरींत
वाटले मनाला
तू घ्यावे गच्च मिठीत
